भूमी अभिलेखांचे संगणकीकरण कक्ष
या कक्षामार्फत सर्व गाव नमुने यांचे संगणकीकरण करण्यात येते तसेच ई-फेरफार, ई-चावडी, ई-पीक पाहणी, आपली चावडी या साठीची संगणक प्रणाली नागरिकांना डिजीटल स्वाक्षरीत महसूली नमूने उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे या कक्षाकडून क्षेत्रीय स्तरावरील महसुली अधिका-यांना उपरोक्त प्रणाली कार्यान्वित करण्यासाठीचे प्रशिक्षण देखील देण्यात येते.