
भारत सरकारने 15 जून 2005 रोजी माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 लागू केला असून महाराष्ट्र राज्याने 12 ऑक्टोबर 2005 रोजी हा कायदा लागू केला आहे. या कायद्याच्या कलम 5 नुसार विभागाने राज्य जन माहिती अधिकारी, सहाय्यक जन माहिती अधिकारी आणि अपीलीय अधिकारी यांची नियुक्ती दिनांक 25/09/2008,03/08/12,11/08/2014 व 28/11/2017 च्या आदेशांद्वारे केलेली आहे.
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म. राज्य ) पुणे कार्यालय माहितीचा आधिकार २००५ मधील कलम (४)(१)(ख) नुसार प्रसिद्ध करावयाची माहिती सन २०२४ (माहे जानेवारी २०२४)